देश
पालकमंत्री संजयभाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त ढणकी येथे मुकबधिर विद्यालयात शिवसेने तर्फे फळ वाटप..

ढाणकी/प्रतिनिधी :आसिफ खान पठाण महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.संजय राठोड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, मूकबधिर विद्यालय येथे शिवसेने तर्फे फळ वाटपाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित शिवसेनेचे पदाधिकारी तालुका प्रमुख प्रविण पाटील मिराशे , ढणकी शहर प्रमुख संजयभाऊ सलेवाड,सुनिल मांजरे, विशाल कोठारी,विलास घोडे,पवन वच्चेवार,प्रेमराव सलगर, प्रफुल चौरे व पत्रकार विनोद गायकवाड शाळेचे कर्मचारी आढावे सर ,व देवकर इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.