देश
सामाजिक कार्यकर्ता अफसर अहेमद यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…

चैतन्य नगर नांदेड येथील रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ता सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या हितासाठी सदैव तत्पर राहत असलेल्या अफसर अहमद यांचा वाढदिवस नांदेड येथील वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या उत्सवाने यांच्या चाहत्यांच्या वतीने साजरा केल्या जात आहे तसेच अनेक ठिकाणी तसेच वाढदिवसानिमित्त यांच्या चाहत्यांच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले असून अफसर अहमद यांना सर्व स्तरावरुन वाढदिवसाच्या शुभेच्छाचा वर्षाव होत असल्याचे पत्रकार रौफ लाला सामाजिक कार्यकर्ते रवींद्र गायकवाड उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अल्पसंख्यांक नांदेड जिल्हा उपाध्यक्ष सय्यद युनूस भाई यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे..