देश
स्व.चंद्रभागा बाई दशरथ मिराशे यांचे निधन.
दैनिक देशोन्नती पत्रकार पांडुरंग मिराशे यांना मातृषोक.
- हिमायतनगर तालुक्यातील मौजे वडगाव (खुर्द) येथील ज्येष्ठ महिला स्व. चंद्रभागा बाई दशरथ मिराशे यांचे दिनांक १७ ऑगस्ट रोज शनिवारी दुपारी तीन वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समय ते 95 वर्षाच्या होत्या त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली, सुना, नातू,नातं, पंतू असा मोठा परिवार आहे.त्यांची अंत्यविधी दिनांक १८ ऑगस्ट रोजी रविवारी सकाळी 11 वाजता मौज वडगाव खुर्द येथे करण्यात येणार आहे.दैनिक देशोन्नती पत्रकार पांडुरंग मिराशे यांच्या ते मातोश्री होते.