देश
अतिवृष्टीमुळे कांडली (बु) शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान.
प्रतिनिधी नितीन राठोड/हिमायतनगर तालुक्यात ३१ ऑगस्ट रोजी रात्री पासून प्रचंड अतिवृष्टीने कहर केला आहे विजय कडकडाट सह प्रचंड पाऊस पडल्यामुळे नदी नाल्याला महापूर येवुन या भागातील शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस सोयाबीन हळद मका ज्वारी या पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे तसेच दिं ०३ सप्टेंबर रोजी सुद्धा अजूनही जोरदार पावसाच्या सरीला सुरुवात झाल्यामुळे या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने या भागातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे तरी शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकरी बांधवांना शासनाची आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे..