मोहंमद पैगंबर बदनामी प्रकरण रामगिरी महाराज यांना अटक करण्यासाठी सुरू असलेल्या उपोषणास-भिम टायगर सेनेचा जाहीर पाठिंबा..
मोहम्मद पैगंबर साहब यांची बदनामी करणाऱ्या रामगिरी महाराज यांना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी गेल्या ७ दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथील दोन मुस्लिम युवक मोहम्मद यासीन व आयुब शेख हे उपोषणास बसले असून ह्य उपोषणकर्त्याची दादासाहेब शेळके यानी प्रत्यक्ष भेट घेऊन संबंधित उपोषण कर्त्यासोबत संबंधित विषया संदर्भात चर्चा केली
यावेळी मार्गदर्शनही केले आहे यावेळी भिम टायगर सेनेच्या वतीने उपोषण कर्त्यास जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. तसेच महान रामगिरी महाराज त्याच लवकर अटक नाही केली तर भीम टायगर सेना रस्त्यावर उतरेल असा गंभीर दादासाहेब शेळके यांनी यावेळी मार्गदर्शन करताना दिला आहे यावेळी नगरसेवक साकेर पठाण भीम टायगर सेनेचे भिम टायगर विद्यार्थि जिल्हाप्रमुख विशाल भालेराव मुस्ताक कुरेशी भीम टायगर विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष संबोध वाढवे आदी उपस्थित होते.