देश
आदिलाबाद-नांदेड -आदिलाबाद इंटरसिटी एक्स्प्रेस रद्द.
दक्षिण मध्य रेल्वे जनसंपर्क कार्यालय, नांदेड माहीतीनुसान ३१ जुलै रोजी धावणारी आदिलाबाद-नांदेड -आदिलाबाद इंटरसिटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे तिरुपती येथून आदिलाबाद कडे येणारी कृष्णा एक्स्प्रेस उशिरा धावत असल्यामुळे, दिनांक ३१ जुलै रोजी आदिलाबाद-नांदेड- आदिलाबाद इंटरसिटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे, ती पुढील प्रमाणे–३१ जुलै ला आदिलाबाद येथून सुटणारी गाडी संख्या १७४०९ आदिलाबाद ते नांदेड इंटरसिटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.तसेच दिनांक ३१ जुलै रोजी ला नांदेड येथून सुटणारी गाडी संख्या १७४१० नांदेड ते आदिलाबाद इंटरसिटी एक्स्प्रेस ही रद्द करण्यात आली आहे.रेल्वे जनसंपर्क कार्यालय, नांदेड यांच्या माहितीनुसार प्रवाशांनी कृपया याची नोंद घ्यावी जनसंपर्क कार्यालय, नांदेड