चंद्रशेखर बावनकुळेचा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने जोडेमारो आंदोलनाव्दारे निषेध.
वाशिम येथे दि ५ ऑगस्ट रोजी भाजपाचा पदाधिकारी कार्यकर्त्या मेळाव्याचे अयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या भाषणातुन उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर बोचरी टिका केल्याने वाशिम जिल्हा शिवसेना व तालुका, शहर शिवसेनेच्यावतीने पाटणी चौक येथे दि ६ आगस्ट रेाजी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलनाव्दारे जाहीर निषेध करुन जोरदार घोषणा देण्यात आल्या.
या आंदोलनाव्दारे वाशिम शहरात राजकीय वातावरण गरमागरम झाले आहे. सध्या महाराष्ट्रात उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा बोलबाला असल्यामुळे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना एकप्रकारे टारगेट केल्या जात असल्याचे यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांनी सागितले आहे. त्यामुळे या महाराष्ट्रातच नव्हेतर वाशिम जिल्हयात शिवसेनेचा झेंडा फडकवल्या शिवाय राहणार नाही. तर चंद्रशेख बावनकुळे यांचा शिवसेनेच्यावतीने निषेध करुन जोडेमारो आंदोनामध्ये तालुका व शहर शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते
यावेळी या आंदोलनात जिल्हा प्रमुख सुरेश मापारी, सह संपर्क प्रमुख डॉ सुधिर कव्हर, गजानन देशमुख जिल्हा संघटक, माणीकराव देशमुख उपजिल्हा प्रमुख, बालाजी वानखेडे सभापती प.प. वाशिम, रामदास मते पाटील तालुका प्रमुख, गजानन भांदुर्गे, राजा भैय्या पवार, नामदेव हजारे, संतोष सुर्वे, निलेश पेढारकर, नंदु भोयर, रामकृष्ण वानखेडे, बबलु अहीर, गजानन जैताडे, चंदु खेलुरकर, रामदास काकडे, दिपक इढोळे, मनोज चौधरी युवा सेना ता. प्रमुख, आशिष इंगोले युवा सेना शहर प्रमुख, गजानन ठेंगडे युवा सेना जिल्हा सचिव, किशोर थोरात, आनंद ाकाळे, किशोर रंधवे, अकिल तेली, गणेश पवार, नाना देशमुख, मोहन देशमुख, राजु धोंगडे, बालु जैरव, दिपक वानखेडे, गजानन वाळके, महादेव कांबळे, अजय रणखांब, राम सावले, भगवान वाकुडकर, शाबीर मिर्झा, प्रतिक कोरडे, सय्यद रशीद, शेख नुर, शादीक ठेकेदार, नइम शहा, बापुराव वानखेउे, माणीक कव्हर, विनोद घुगे, भागवत हजारे, विनोद काटकर, सतीश खंडारे, उध्दव कव्हर, माणीक सुर्वे, गणेश कव्हर, केलास बोरकर, रामकृष्ण उंडाळ, रामेश्वर कव्हर, बाबु परशुवाले, रिजवान मिर्झा, गुणवंत मुळे,शाम दळवी, यांच्यासह शेकडो शिवसैनिक व पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.