राजनीति

हदगाव हिमायतनगर मतदारसंघ भाजपला सोडण्याची मागणी…

युवा मोर्चा तालुका अध्यक्ष परमेश्वर सूर्यवंशी यांची मागणी..

लोकसभेचा बोलबाला संपताच विधानसभा निवडणुकीचा बोलबाला सुरु झाला आहे लोकसभेच्या निवडणुकीत महायुती सरकारला अपेक्षा पेक्षा जास्त यश न मिळाल्याने महायुती सरकार जोमात कामाला लागली आहे लोकसेभेचा बदला घेण्यासाठी तिन्ही पक्ष जोमात कामाला लागले मात्र हदगाव हिमायतनगर मतदारसंघात भाजपचे वर्चस्व जास्त आहे कार्यकर्ते सदस्य सख्या जास्त असताना देखील लोकसभा शिंदे गटाला सोडण्यात आली याच फळ देखील मिळाल या दोघांच्या लढतीत महाविकास आघाडी चे उमेदवार निवडुन आले आज घडीला हिमायतनगर व हदगाव तालुक्या गेल्या चाळीस वर्षापासून कार्यकर्ते सक्रिय आहेत तरी देखील पक्ष निष्ठावंत कार्यकर्ते यांना ढावलण्याचे काम करतो त्यामुळे कार्यकर्ते यावेळी नाराज होऊ नये म्हणुन पक्षाणी हदगाव हिमायतनगर मतदारसंघात भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता यांना संधी देण्यात यावी त्यामध्ये शकर पाटील सुधाकर पाटील सोनारीकर निळु पाटील भागवत देवसरकर अशिषभाऊ सकवान गजानन तुप्तेवार रामभाऊ सुर्यवंशी असे अनेक कार्यकर्ते आहेत जे कि गेले अनेक वर्षापासून पक्षात काम करतात स्वतःचे पैसे खर्च करुन पक्ष वाढविण्यासाठी काम केले पक्षानी यांचा विचार करावा आणि हदगाव हिमायतनगर मतदारसंघ भाजपला सोडुन घ्यावा आशी मागणी भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा ता अध्यक्ष परमेश्वर सुर्यवंशी यांनी पक्षश्रेष्ठी कडे केली.असल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे..

युवा मोर्चा तालुका अध्यक्ष परमेश्वर सूर्यवंशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}