खेल
आमदार राजू भैय्या नवघरे यांची कुरेशी समाजाकडून सधीछा भेट..
वसमत येथील युवा आमदार राजू भैय्या नवघरे याच्या निवासस्थानी वसमत चे बक्कर खसाब बिरादरी (कुरेशी) समाजाचे नायब सदर इस्माईल कुरेशी यांनी भेट घेतली असून कुरेशी समाजाच्या वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली, कुरेशी समाजाला सरकारकडून वेगवेगळ्या योजनेचा लाभ मिळवून द्यावा व तसेच जे कुरेशी बिरादरीत सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळवून द्यावा या विषयावर चर्चा करण्यात आली राजू भैय्या नवघरे यांनी लवकरच वसमत येथील बक्कर कसाब बिरादरी यांना वेगवेगळ्या योजनेतून कसा लाभ मिळवून देता येईल यावर लवकरच निर्णय घेऊ व लाभ मिळून देऊ व तसेच बेरोजगारांना लवकरात लवकर रोजगार मिळवून देऊ असे आश्वासन वसमत चे आमदार यांनी वसमत चे नायब सदर इस्माईल कुरेशी यांना दिले